सुनील तटकरे हे अजितदादांची दुसरी बायको, जयंत पाटील यांची बोचरी टीका

सुनील तटकरे हे अजितदादांची दुसरी बायको, जयंत पाटील यांची बोचरी टीका

सुनील तटकरे हे अजितदादांची दुसरी बायको आहेत, अशी बोचरी टीका शेकापचे जयंत पाटील यांनी केली. या लोकसभा निवडणुकीत तटकरे यांचा राजकीय बदला घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापचे जयंत पाटील यांनी कोकण शिक्षक मतदारसंघात शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांच्या झालेल्या पराभवाचे विवेचन करत तटकरे यांना खडेबोल सुनावले. रायगड जिह्यात शेकापची आजही पाच लाख मते आहेत. नेते सोडून गेले तरी मते कायम आहेत. त्यामुळे येत्या काळात पक्षाची ताकद आम्ही दाखवून देऊ असे पाटील म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;