दक्षिण मुंबईत तीन किलोचे एमडी जप्त, चार ड्रग्ज पेडलर्स जेरबंद

दक्षिण मुंबईत तीन किलोचे एमडी जप्त, चार ड्रग्ज पेडलर्स जेरबंद

जे.जे. मार्ग व महालक्ष्मीच्या धोबीघाट परिसरात कारवाई करत अंमली पदार्थविरोधी पथकाने तीन किलो एमडीचा साठा जप्त केला. या कारवाईत चार ड्रग्ज पेडलर्सना बेडय़ा ठोकण्यात आल्या. त्यांच्याकडील सात मोबाईलदेखील जप्त करण्यात आले.

अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनीटचे पथक दक्षिण मुंबईत गस्त घालत असताना त्यांना जे.जे. मार्ग परिसरात दोन पेडलर्स एमडीसह सापडले. त्या दोघांकडे अधिक चौकशी कजल्यावर त्यांनी ते एमडी धोबीघाट परिसरातून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने धोबीघाट येथे जाऊन ड्रग्ज विकणाऱया आणखी दोघांना पकडले. या चौघांकडून मिळून पोलिसांनी तीन किलो एमडी व सात मोबाईल असा सहा कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;