Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 29 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहेत
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबीयांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – साथीच्या आजारोपासून काळजी घ्या
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी वादविवाद करू नका
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – संभ्रम जाणवणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी नवीन कल्पना मिळतील
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत पिकनिकला जाण्याचे बेत ठरतील
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस आव्हानात्मक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – उधारउसनवारीचे व्यवहार टाळा
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, दिवस समाधानात जाईल
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – बच्चे कंपनीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मौजमजेत जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामे वाढणार आहेत
आरोग्य – मन उत्साही राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनस्थिती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होतील
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे.
आरोग्य – मनाची अस्वस्थता जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांसोबत सामंजस्याने वागा
कौटुंबिक वातावरण – कामानिमित्त प्रवास होण्याचे योग आहेत
मीन
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस समाधानात जाईल
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List