Marathwada Rain Live Update – धाराशिव, लातूर, बीड, नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर
मराठवाड्यामध्ये पावसाचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे. लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली असून नदी-नाले तुटुंब झाले आहेत. त्यामुळे अनेक महामार्गा पाण्याखाली गेले असून काही भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या 10 ते 12 तासापासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली असून प्रशासन अलर्ट आहे.
वाचा प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपटेड –
- धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; नदी-नाले तुडुंब, शेतीचे प्रचंड नुकसान. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट.
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; नदी-नाले तुडुंब, शेतीचे प्रचंड नुकसान. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट. pic.twitter.com/CIu9pCBYAP
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List