Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 27 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळण्याची गरज आहे.
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील सदस्यांशी मतभेद व्यक्त करू नका
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनाची द्विधी स्थिती राहणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आव्हानात्मक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – स्पर्धा परीक्षांसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – पोटाच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – बच्चे कंपनीसोबत पिकनीकला जाण्याचे योग आहेत
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस घरातील कामांकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – दगदग धावपळ टाळण्याची गरज आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मौजमजेत जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक कार्यात सहभागी व्हावे लागेल
आरोग्य – मन उत्साही राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे.
आरोग्य – मनाची अस्वस्थता जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामे पूर्ण करण्यावर भर द्या
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कामानिमित्त प्रवास होण्याचे योग आहेत
मीन
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहेत
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णयामुळे लाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस समाधानात जाईल
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List