Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण तणावाचे राहणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन समाधानी राहणार आहे
आर्थिक – व्यवसायातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संघर्षाचा ठरणार आहे
आरोग्य – मनावर दडपण जाणवणार आहे
आर्थिक – कर्जासंबंधीची कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – अपचनाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे स्रोत मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – बच्चे कंपनीसोबत फिरायला जाण्याचे योग आहेत

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस घरातील कामे वाढणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाची खरेदी होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – अचानाक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मन अस्वस्थ राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मिळून मिसळून वागा

धनु

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस ताणतणावाचा ठरणार आहे.
आरोग्य – नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे प्रमाणा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटंबियांसोबत वेळ आनंदात जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक कामांना गती देण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभाच्या घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस समाधानात जाईल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;