Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 25 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – व्यवसायातून लाभाचे योग आहे.
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबच दिवस आनंदात जाणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संघर्षाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनावर दडपण जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, शांत राहा
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंददायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस कुटुंबियांसह मजेत जाणार आहे
आरोग्य – पोटाचे विकार जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – बच्चे कंपनीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळा
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढणार आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्च करताना बजेट सांभाळा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे.
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – कामाचा व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक कामांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, दिवस समाधानात जाईल
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List