या चुका टाळा, वजन होईल झटक्यात कमी

या चुका टाळा, वजन होईल झटक्यात कमी

वाढतं वजन ही समस्या सध्या सर्वांनाच भेडसावत आहे. वाढत्या वजनामुळे आपला आत्मविश्वास खूप कमी होतो. म्हणूनच वाढत्या वजनाला आळा घालण्यासाठी, डाएट केले जाते. परंतु डाएट करुनही वजन कमी होत नाही असे अनेकजण आपल्याला दिसतात. आपले शरीर बेढब दिसू लागल्यावर आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट करतो ती म्हणजे वजन कमी करण्याची. वजन कमी करताना आपण अनेकदा घाईघाईत निर्णय घेतो. कालांतराने वजन कमी होते. परंतु हे वजन पुन्हा वाढते कसे हेच आपल्याला कळत नाही.

Skin Care – त्वचा नैसर्गिकपणे उजळण्यासाठी हे फेशियल करायला हवे

वजन कमी करताना आपण नकळतपणे काही चुका करतो. त्या चुकाच आपल्याला कळत नाहीत. त्यामुळे सखींनो वजन कमी करताना काही गोष्टींची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे.

कमी खाल्याने तुमचे वजन कमी होईल. तर हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कमी-कॅलरीयुक्त आहार घेतल्याने सुरुवातीला वजन कमी होण्यास मदत होते. परंतु त्यानंतर काही काळानंतर मात्र वजन वाढण्यास सुरुवात होते.

Hair Care – केसांसाठी कांद्याचा वापर कसा करायला हवा, वाचा सविस्तर 

वजन कमी करताना या चुका टाळा

जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात.

वजन कमी करताना उगाचच जास्त व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होणार नाही.

नियमित वर्कआउट्स तुमचे वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. पण उगाचाच व्यायाम करणे हे शरीरास हानी पोहोचवते.

Hair Care – केसगळतीवर पपईचा वापर कसा करायला हवा, वाचा

एका जागेवर फार काळ बसू नका. जेव्हा तुम्ही जास्त वेळ न हलता बसता तेव्हा तुमचे शरीर लिपेज, एक फॅट-ब्लॉकिंग एंजाइम तयार करणे थांबवते. त्यामुळे तुमचे वजन अधिक वाढते.

आपल्या आहारातून प्रथिने, कार्बोहायड्रेट्स हे घटक एकदम वगळू नका. त्यामुळे नंतर पटकन वजन वाढते.

परिपूर्ण आहार हा आपल्या रोजच्या जेवणात समाविष्ट करा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;