Video – आनंद मठाला स्वतःचे नाव दिले तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे गेले? राजन विचारे यांचा गद्दारांना सवाल
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे हे ठाणेकरांचे दैवत आहे. पण धर्मवीरांच्या नावाखाली गद्दार लोक राजकारण करीत असून हिंदुत्वाच्या बाता मारत आहेत. दिघे यांनी आनंद मठाला कधीही स्वतःचे नाव दिले नाही. पण गद्दारांनी मात्र आपले नाव देऊन त्यावर कब्जा मिळवला. याच आनंद मठामध्ये नोटादेखील उडवण्यात आल्या तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते, असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List