Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – धावपळ दगदग टाळण्याची गरज आहे
आर्थिक – शॉपिंगसाठी खर्च होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन आनंदी राहणार आहे
आर्थिक – संपत्तीतून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस ससकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – अतिविचार टाळण्याची गरज आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांची मते जाणून घ्या

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – डोकेदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च वाढणार आहेत
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, शांत राहा

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंददायी ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – आर्थिक प्राप्तीचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस डोकेदुखीचा ठरण्याची शक्यता आहे.
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – कोणाशीही वादविवाद करू नका

मकर

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आव्हानांचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – सांधेदुखीचा त्रास जाणवणार आहे
आर्थिक – स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – विनाकारण चिडचिड होण्याची शक्यता आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे नवे प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहणार आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. याचा...
केसगळती रोखण्यासाठी मोहरीच्या तेलात या गोष्टी मिसळून बघा, केस होतील काहीच दिवसात घनदाट
आनंद दिघे यांच्यावर अनेक संकटे आली, तरीही ते पळून गेले नाहीत! संजय राऊत यांनी मिंध्यांना सुनावले
पत्रकार परिषद घेत भूमिका मांडण्याची हिंमत राहुल गांधींकडे आहे, ती पंतप्रधानांकडे नाही; संजय राऊत यांचा भीमटोला
Iphone 17 सीरिजला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद, Apple Store बाहेर मध्यरात्रीपासून रांग
वजन कमी करण्यासाठी पाण्यात भिजवलेला हा सुका मेवा आहे खूप गरजेचा, वाचा
तुळशीच्या पानात दडलाय आरोग्याचा खजिना, वाचा