Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 16 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 16 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळ वाढणार आहे
आरोग्य – थकवा जाणवणार आहे
आर्थिक – धनलाभासाठी चांगले प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनाची द्विधा स्थिती राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – मोठ्या धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस अचूकतेने कामे करा
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रगतीचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – शेअर बाजारातून लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – मरगळ जाणवणार आहे
आर्थिक – संपत्तीचे वाद होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, दिवस समाधानात जाईल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे.
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आव्हानात्मक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सावध राहा
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी वादविवाद टाळा

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समचारा मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – अपचनाचा त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील सदस्यांसोबत आनंदात जाणार आहे
आरोग्य – कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे
आर्थिक – शॉपिंगसाठी खर्च होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे

 

 

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार! ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स