पुण्यात ‘सीए’ला तीन कोटी रुपयांना फसवले
On
ऑनलाईन गुंतवणूक केल्यास जास्त रिटर्न्स मिळतात अशी थाप मारून पुण्यातील एका चार्टर्ड अकाउंटंट (सीए)ची तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. 48 तासांत सहा ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून तत्काळ गुन्हा नोंदवण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ऑनलाइन शेअर ट्रेडर्स फसवणुकीची 2023 मध्ये 53, तर 2024 मध्ये तीन महिन्यांत 204 प्रकरणे उघडकीस आली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List