रेल्वेत 2865 पदांसाठी भरती
On
सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी गणेशोत्सवाआधीच एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने जबलपूर, भोपाळ आणि राजस्थानमधील कोटा विभागात 2 हजार 865 अॅप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 30 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार हा 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती रेल्वेची अधिकृत वेबसाईट wcr.indianrailways.gov.in वर देण्यात आली आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
08 Sep 2025 08:04:44
72 लाखांचे दागिने चोरी प्रकरणी एकाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. करणसिंह खारवार असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल...
Comment List