पिवळा धोत्रा पुरुषांसाठी वरदान; नपुंसकतेवर करा मात, जाणून घ्या रामबाण उपाय
पिवळा धोत्रा,भडकटा अथवा सत्यनाशी असं काही ही म्हणा. ही वनस्पती सहज आपल्या दृष्टीस पडते. खेडेगावात तर ती बांधावर, उकिरड्यावर उगवलेली दिसते. ही वनस्पती बहुगुणी असली तरी ती निरुपयोगी म्हणून उपटून फेकून देतात.
पण सत्यनाशीच्या मुळात जो दुधासारखा रस निघतो. तो अत्यंत प्रभावी मानण्यात येतो. तो अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल म्हणून उपयोगी येतो. शरीराची खाज, फोड होणे, एक्झिमा ते सोरायसिस सारख्या त्वचेच्या रोगात ही वनस्पती उपयोगी ठरते.
या वनस्पतीला पिवळीधम्मक, आकर्षक फुलं येतात. ते फुलं आपलं मन मोहून घेतं. पण तीक्ष्ण काट्यांमुळे या वनस्पतीच्या वाट्याला बकरी वा इतर प्राणी जात नाहीत. या वनस्पतीची पानं तोडली तर पांढरा रंग बाहेर पडतो.
त्याचे इंग्रजी नाव मेक्सिकन प्रिकली पॉपी असं आहे. त्वचा रोगात या वनस्पतीचा मोठा फायदा होतो. खास सुटण्यावर आणि खरुज झाल्यावर तिचा रस लावतात, तो प्रभावी रामबाण उपाय म्हणून ओळखतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List