सावधान! तुमच्या डोळ्यातून सतत पाणी येतंय? गंभीर आजाराची आहेत लक्षणे, जाणून घ्या महत्वाचे
On
बऱ्याच लोकांना डोळ्यातून पाणी येण्याची समस्या असते. मोबाईलचा अतिवापर, धूळ, कचरा, थंडा हवा यामुळेही डोळ्यातून पाणी येते.
जर सतत डोळ्यातून पाणी येत असेल तर ही गंभीर आजाराची लक्षणे असून शकतात. नेत्रतज्ज्ञ डॉ. ए.के. ग्रोव्हर म्हणाले, डोळ्यातून पाणी येण्याची लक्षणे गंभीर आहेत.
नेत्रश्लेष्मलाशोथ, ज्यामध्ये डोळे सुजतात आणि त्यातून पाणी किंवा पू बाहेर पडतो. ड्राय आय सिंड्रोम हे देखील एक प्रमुख कारण आहे, ज्यामध्ये डोळे कोरडे होऊ लागतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
06 Sep 2025 00:03:56
पावसाळा सुरू होताच अनेक आजारांना सोबत घेऊन येतो. पावसाळ्यात अनेकांना संसर्गाच्या समस्या होतात. पावसाळ्यात तुमची रोगप्रतीकारकशक्ती वाढवणे गरजेचे असते. पावसाळ्यात...
Comment List