घरात दुर्गंधी येत असेल तर…

घरात दुर्गंधी येत असेल तर…

जर तुमच्या घरात दुर्गंधी येत असेल तर सर्वात आधी घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडय़ा ठेवून हवा खेळती ठेवा. यामुळे घरातील ओलावा कमी होऊन दुर्गंधी कमी होईल. लिंबू, बेकिंग सोडा, कॉफी यांचा वापर करून तुम्ही दुर्गंधी कमी करू शकता. घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.

घरातील कचरा नियमितपणे डस्टबिनमधून काढा अन् डस्टबिन स्वच्छ ठेवा. ओल्या आणि सुक्या कचऱयासाठी वेगळय़ा डस्टबिनचा वापर करा. किचनमध्ये स्वयंपाक झाल्यानंतर लगेच भांडी स्वच्छ करा. बाथरूम आणि टॉयलेटमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी नियमितपणे स्वच्छ करा. दिवसभरात घरात एकदा तरी एअर फ्रेशनर्सचा वापर करा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;