डोनाल्ड ट्रम्प पुन्हा श्रीमंतांच्या यादीत

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा श्रीमंतांच्या यादीत

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती चार बिलियन डॉलरहून जास्त आहे. 6.5 बिलियन डॉलरच्या संपत्तीसह ट्रम्प पहिल्यांदा ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्समध्ये जगातील सर्वाधिक 500 लोकांच्या श्रीमंतांच्या यादीत सहभागी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मागील दोन दिवस महत्त्वाचे ठरले. ट्रम्प यांना एका प्रकरणात 500 मिलियन डॉलरहून जास्त बॉण्ड भरायचा होता. परंतु कोर्टाने ही रक्कम 175 मिलियन डॉलर केली. तसेच सोशल मीडिया कंपनी ट्रम्प मीडिया अँड टेक्नोलॉजी ग्रुपने वर्ल्ड एक्विजिशन कॉर्पसोबत 29 महिन्यांपासून प्रलंबित विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण केली. ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुकीत उतरणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;