एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना अलर्ट
खासगी बँक एचडीएफसीची सेवा 22 ऑगस्ट 2025 रोजी सात तास बंद राहणार आहे, अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. काही ग्राहकांच्या चॅनेलवर परिणाम टाकणारा एक प्लान सिस्टम मेंटेनन्स केला जाणार आहे. हे मेंटेनन्स 22 ऑगस्टला रात्री 11 वाजेपासून 23 ऑगस्टला सकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. म्हणजेच एपूण सात तास बँक सेवा बंद राहणार आहे. यादरम्यान बँकेची पह्न बँकिंग आयव्हीआर, ई-मेल सपोर्ट, सोशल मीडिया चॅनेल, व्हॉट्सअॅपवर चॅट बँकिंग आणि एसएमएस यासारखी कस्टमर सेवा उपलब्ध राहणार नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List