Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 9 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चालढकल करून नका
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
कौटुंबिक वातावरण – घरासाठी वेळ काढावा लागणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीतून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीच्या तक्रांरीकडे दुर्लक्ष करू नका
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करताना सावध राहा
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, दिवस शांततेत जाईल.
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी चांगला दिवस आहे.
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध आणि सतर्क राहण्याचा आहे
आरोग्य – पथ्यपाण्याकडे लक्ष द्यावे लागेल
आर्थिक – उधारउसनवारीचे व्यवहार टाळा
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घराकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – धावपळ वाढणार आहे
आर्थिक – शॉपिंगसाठी खर्ट होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्मान वाढणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे म्हणणे समजून घ्या
धनु
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – धनलाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढणार आहेत
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण तणावाचे असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – धनलाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List