Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 8 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – कार्यक्षेत्रात नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीबाबतचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी वाढणार आहेत
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस शांततेत जाईल.
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील
आर्थिक – व्यवसायातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संयमाने निर्णय घेण्याचा आहे
आरोग्य – पथ्यपाण्याकडे लक्ष द्यावेल लागेल
आर्थिक – स्पर्धापरीक्षेत यश मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस मुलांची चिंता मिटणार आहे
आरोग्य – पोटाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – शेअर बाजारातून आर्थिक लाभाचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – शॉपिंगला जाण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रतिष्ठेचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल
मकर
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण तणावाचे असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List