यमयमआरडीए.. मेट्रोच्या कामाची सळई रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली, ठेकेदाराचा भयंकर कारभार

यमयमआरडीए.. मेट्रोच्या कामाची सळई रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली, ठेकेदाराचा भयंकर कारभार

नगरविकास खात्याच्या अखत्यारित काम करणार्‍या MMRDAच्या हलगर्जीपणामुळे भिवंडीत भयंकर घटना घडली. नारपोली ते धामणकर नाका यादरम्यान सुरू असलेल्या ठाणे, भिवंडी, मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना एक लोखंडी सळई थेट वरून खाली कोसळली. ही सळई खालून जाणार्‍या रिक्षावर आदळली आणि रिक्षात बसलेल्या प्रवाशाच्या डोक्यातून आरपार गेली. सोनू अली (20, रा. विठ्ठलनगर) असे या प्रवाशाचे नाव असून त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्याचे प्राण बचावले आहेत. मात्र या घटनेमुळे एमएमआरडीएचा बेदरकार कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;