आयबीएममध्ये नोकऱयांवर गदा

आयबीएममध्ये नोकऱयांवर गदा

अवघ्या 7 मिनिटांच्या मीटिंगमध्ये शेकडो, हजारो कर्मचाऱयांना कामावरून काढण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कर्मचारी वर्गात स्मशान शांतता पसरली. गेल्या दोन वर्षांपासून लागोपाठ नोकर कपातीच्या बातम्या येत होत्या, परंतु आयबीएमच्या मार्केंटिंग आणि कम्युनिकेशन टीममध्ये मोठय़ा प्रमाणात नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे चीफ कम्युनिकेशन्स अधिकारी जोनाथन अडाशेक यांनी कर्मचाऱ्यांसोबत केवळ 7 मिनिटांची बैठक घेऊन कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. कंपनी किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे, हे अद्याप समोर आले नाही. परंतु कंपनी खर्च कपात करण्यासाठी मार्पेटिंग आणि कम्युनिकेशन विभागातील शेकडो कर्मचाऱयांना नारळ देणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;