Breaking News – जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन
जम्मू कश्मीरचे मोजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत त्यांनी केलेल्या मोठ्या दाव्यामुळे ते चर्चेत आले होते.
ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना 11 मे रोजी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List