हे करून पहा – नवीन चप्पल खराब झाल्यास…

हे करून पहा – नवीन चप्पल खराब झाल्यास…

आपण नवीन चप्पलांची खरेदी करतो,  पण जर कुठे स्क्रॅच किंवा डाग पडला, तर त्यांची चमक लगेचच कमी होते. मग त्या कितीही महागडया असल्या, एकदा खराब वाटू लागतात. यावर काही घरगुती उपाय करून चपलांना पुन्हा नव्यासारखे रुप देऊ शकतो.

लेदर, पेटंट लेदर, सिंथेटिक लेदर किंवा रबरच्या चप्पलांवर स्क्रॅचेस किंवा डाग पडले असतील, तर एक जुना टूथब्रश घ्या, त्यावर थोडी टूथपेस्ट लावा आणि स्क्रॅच असलेल्या भागावर गोलाकार रगडा. काही वेळाने एक थोडा ओलसर कपडा घेऊन तो भाग स्वच्छ करा आणि चप्पल सुकण्यासाठी ठेवा. नेल पॉलिश रिमूव्हर, बेकिंग सोडा यांचाही वापर करता येईल. स्वेडच्या चप्पलांवर हलके व्रॅचेस असतील, तर पेंसिल इरेजर हा एक उत्तम उपाय आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;