उपराष्ट्रपतीपदासाठी 9 सप्टेंबरला निवडणूक, कोण घेणार जगदीप धनखड यांची जागा?

उपराष्ट्रपतीपदासाठी 9 सप्टेंबरला निवडणूक, कोण घेणार जगदीप धनखड यांची जागा?

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी येत्या 9 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत ट्विट करत माहिती दिली.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपतीपदासाठी 9 सप्टेंबरला निवडणूक होईल. याच दिवशी मतमजोणी होईल निकालही जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे पुढील उपराष्ट्रपती कोण होणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम

  • 7 ऑगस्टला अधिसूचना जारी होणार
  • 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
  • 22 ऑगस्टला उमेदवारी अर्जांची छाननी होणार
  • 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार
  • 9 सप्टेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल लागेल.

धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना नाकारली होती बुलेटप्रूफ गाडी, सहा महिने केला इनोव्हातून प्रवास

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल