विमानतळावर शॅम्पूच्या बाटलीत 20 कोटीचे कोके
On
डीआरआयने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 19.47 कोटींचे कोकेन जप्त केले. याप्रकरणी सिएरा लिओन देशाची रहिवासी असलेल्या महिलेला डीआरआयने अटक केली. तिने बूट आणि शॅम्पूच्या बाटलीत ते कोकेन लपवले होते. परदेशातून एक महिला कोकेन घेऊन मुंबईत येणार असल्याची माहिती डीआरआय मुंबई युनिटला मिळाली. नैरोबी येथून आलेल्या या महिलेला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List