उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात विद्यार्थ्यांचा गुणगौरव, वह्यावाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन आणि धार्मिक पर्यटन, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

Displaying IMG-20250729-WA0028-darade.jpg

आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शाखा 120च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, छत्री वाटप, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि विभागातील मंडळांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी परमजी यादव, नीलेश साळुंखे, विश्वास शिंदे, धर्मनाथ पंत, सुषमा अंबरे, सुनीता म्हेत्रे, उत्तम पुराडे, शोभा घारे, तुकाराम चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख नीलेश पोहकर यांनी केले होते.

Displaying IMG-20250729-WA0033 - Darade.jpg

अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्यातर्फे एक हजार सोनचाफा वृक्षाची लागवड करण्यात येणार असून त्याची सुरुवात डी. एन. नगर. मेट्रो स्टेशनजवळ झाली. यावेळी अनिता बागवे, वीणा टॉक, सरोज बिसुरे, ज्योत्स्ना दिघे, स्वाती घोसाळकर, भावना मांगेला, शरद जाधव, संजीवनी घोसाळकर, रंजना पाटील, प्रतिभा पाटील, उदय महाले, संजय साखळे, दयानंद कड्डी, रोहिणी माळकर, स्वाती तावडे, मनाली पाटील, रमेश वांजळे, डॉ. उज्जय जाधव, शैलेश गांधी आदी उपस्थित होते.

Displaying IMG-20250729-WA0038- Darade.jpg

माजी नगरसेविका माधुरी भोईर यांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपविभागप्रमुख योगेश भोईर, युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्पे, चित्तरंजन देवकर, स्वरूपा प्रभू, रवी हिरवे, रियाझ मुलाणी, नितीन नाईक, विठ्ठल नलावडे, वीरेंद्र साळवी, संतोष शिंदे, सुरेखा मोरे, मीनल पारकर, वृषल पुसाळकर, कल्पेश कदम, तेजस मेस्त्राr, अक्षय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Displaying IMG-20250729-WA0031-Darade.jpg

शिवसेना उपनेते, आमदार मनोज जामसुतकर यांच्यावतीने भायखळा विधानसभेतील नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर, विधानसभा संघटक मंगेश बनसोड, उपविभाग प्रमुख राम सावंत, विजय कामतेकर, उपविभाग संघटक सोनम जामसुतकर, सहसंघटक सुर्यकांत पाटील, हेमंत कदम, उषा पाटोळे, निंगप्पा चलवादी, सुहास भोसले, संध्या तळेकर, रमेश चेंदवनकर, रूता कोळी, विद्या राबडीया, देविदास माडिये उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक हैदराबाद विमानतळावर 40 कोटींचा गांजा जप्त करत महिलेला अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाच्या सामानातून 400 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला....
Skin Care – त्वचेवर ग्लो येण्यासाठी अशा पद्धतीने काळजी घ्यायलाच हवी
“कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला…”, मोदींच्या मित्राची पाकिस्तानसोबत मोठी डील; हिंदुस्थानला धक्का
वर्धमान ज्वेलर्स चोरीतील दोन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची लोणीकंदमध्ये कारवाई; 5 लाखांचा ऐवज जप्त
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
Central Railway मध्य रेल्वेचा लेट मार्क; प्रवाशांचे हाल
अर्धा किलो सोने जप्त अन् 23 गुन्ह्यांची उकल; चोरट्यांच्या टोळीला अटक, सातारा पोलिसांची कामगिरी