Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळण्याची गरज आहे
आर्थिक – जोडीदाराकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहण्याची गरज आहे.
आरोग्य – साथीच्या रोगांपासून काळजी घ्या
आर्थिक – आर्थिक व्यवहारात फसवणूक होऊ नये, यासाठी सतर्क राहा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील सदस्यांशी मतभेद टाळा

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – पैसे जपून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – मित्र परिवाराची भेट होण्याची शक्यता आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस घरासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खर्च करताना बजेट पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबिसांसोबत दिवस आनंदात जाणार आहे.

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनस्थिती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – अनाठायी खर्च टाळण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी सामंजस्याने वागा

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – मनावर दडपण जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह वादविवाद टाळण्यची गरज आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक व्यवहार मार्गी लागणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – गुतंवणुकीचा निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण खेळीमेळीचे राहणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – कोणाशाही वादविवाद करू नका.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमचा मूड सुधारण्यासाठी ‘या’ 6 पदार्थांचे करा सेवन, मानसिक ताणही होईल दूर तुमचा मूड सुधारण्यासाठी ‘या’ 6 पदार्थांचे करा सेवन, मानसिक ताणही होईल दूर
आजच्या धावपळीच्या जीवनात आणि तणावपूर्ण वातावरणात आपला मूड अनेकदा खराब होतो. कधीकधी कामाचा ताण तर कधीकधी वैयक्तिक आयुष्यातील समस्या आपल्याला...
परीक्षेसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
प्रांजल खेवलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा
Ratnagiri News – वाटद MIDC ला व्हॉट्सअपवर विरोध करणाऱ्या चाकरमान्यांना पोलीस ठाण्यातून बोलावणे, मुस्कटदाबी विरोधात ग्रामस्थांमध्ये संताप
युद्धविरामावर मौन बाळगलं, आता ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर केलेल्या आरोपांवरही मोदी गप्प राहतील का? – मल्लिकार्जुन खरगे
Ratnagiri News – महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा
बांग्लादेशी मॉडेलकडे हिंदुस्थानचे बनावट आधार आणि मतदान कार्ड, कोलकाता पोलिसांकडून अटक