होळीच्या दिवशी टॉपलेस झाली अभिनेत्री, गुलाल लावून केले फोटोशूट
अनेक सेलिब्रिटीज आज रंगपंचमी खेळतानाचे त्यांचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यात एका अभिनेत्रीने तिचा टॉपलेस फोटो शेअर केला आहे. या अभिनेत्रीच्या या फोटोवरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं आहे.
प्रसिद्ध अभिनेक्षी आकांक्षा पुरी हीने रंगपंचमीनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत. त्यात आकांक्षाने अंगाला फक्त गुलाल लावल्याचे दिसत आहे. आकांक्षाचे हे बोल्ड फोटोज पाहून अनेकांनी ते तिला अनफॉलो करत असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी किमान सणाच्या दिवशी तरी असले प्रकार करायला नको होते असे म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List