Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 28 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवसात शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मनातील उत्साह वाढणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक उत्तम राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामे वाढणार आहेत
आरोग्य – दगदग- धावपळ टाळण्याची गरज आहे
आर्थिक – शॉपिंगसाठी खर्च होऊ शकतो.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मौजमजेत जाणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – प्रतिष्ठा वाढण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस आर्थिक लाभाचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनाची द्विधा स्थिती राहणार आहे
आर्थिक – खर्च वाढतील, लाभही होणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबिसांसोबत दिवस समाधानात जाईल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढणार आहेत
आरोग्य – नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत असताना रागावर नियंत्रण ठेवा
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – मित्रपरिवाराच्या भेटीने प्रसन्नता वाटेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अतिउत्साहात चुका करू नका
आर्थिक – रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मजेत जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण -कुटुंबियांसोबत वेळ मौजमजेत जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी.
आरोग्य – दगदग, धावपळ टाळण्याची गरज आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार सावधतेने करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत चिडचिड होण्याची शक्यता आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहे
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याचा आहे
आरोग्य – जुने विकार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – कर्जासंबधीची कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात सामंजस्याने वागा, दिवस समाधानात जाईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List