स्वस्त 7 सीटर रेनो ट्राईबर आली

स्वस्त 7 सीटर रेनो ट्राईबर आली

रेनो इंडियाने आपली स्वस्त 7 सीटर एमपीव्ही रेनो ट्रायबरचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले. या कारची किंमत केवळ 6.29 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारमध्ये 21 अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. या कारला ऑथेंटिक, इवोल्यूशन, टेक्नो आणि इमोशन अशा चार व्हेरियंटमध्ये आणले आहे, तर टेक्नो या मॉडलची किंमत 7.99 लाख रुपये ठेवली आहे. या कारची टक्कर मारुती अर्टिगा, मारुती एक्सएल6 आणि किआ कारन्स या कारशी होईल. या कारली सर्वात आधी 2019 मध्ये लाँच करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हृदयरोगात गुणकारी आहे पतंजलीचे हे औषध, या प्रकारे करते परिणाम हृदयरोगात गुणकारी आहे पतंजलीचे हे औषध, या प्रकारे करते परिणाम
आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयाशी संबंधित आजारात वाढ होत आहे. याच आजची खराब जीवनशैली, तणाव, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, धुम्रपान, प्रदुषण...
Video – पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या छताला भ्रष्टाचाराची गळती
फूटपाथ खासगी फायद्यासाठी वापरता येणार नाही; हायकोर्टाने पालिका अधिकाऱ्यांना सुनावले
खुर्ची डोक्यात जाण्यासारखे दुसरे पाप नाही! सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वक्तव्याची देशभरात चर्चा
Mumbai News – मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द
देवाला तरी सोडा! पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या छताला भ्रष्टाचाराची गळती; भाविकांकडून संताप व्यक्त
धक्कादायक! होमगार्ड भरती परीक्षेदरम्यान तरुणी बेशुद्ध, रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतच सामूहिक अत्याचार