एसबीआयची एफडी व्याजदरात पुन्हा कपात
On
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने मुदत ठेवींवर म्हणजेच एफडीच्या व्याजदरात 0.15 टक्के कपात केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे आता सामान्य नागरिकांना एसबीआय बँकेत एफडी केल्यास 3.05 टक्के ते 6.45 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. नवीन व्याजदर 15 जुलै 2025 पासून लागू झाले आहेत. याआधीही एसबीआयने जून आणि मे महिन्यात सलग दोन वेळा व्याजदरात कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांनी आपल्या एफडी व्याजदरात कपात केली आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
19 Jul 2025 20:04:28
आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी ठेवल्या जातात ज्या अन्नाची चव वाढवतात पण त्या हळूहळू आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्या...
Comment List