Video – धक्कादायक! मथुरेत होळीनिमित्त दारू पार्टीचे आयोजन, कार्यक्रमात रशियन बारा बालांना नाचवले
उत्तर प्रदेशमधील मथुरातील होळी ही जगप्रसिद्ध आहे. जगभरातून लोकं या मंदिराच्या भूमीत होळी खेळायला येतात. मात्र याच ठिकाणी हाय प्रोफाईल बिल्डरांनी होळी निमित्त दारू पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात चक्क रशियन बार बालांना नाचवल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यात तोकडे कपडे घालून या रशियन तरुणी नाचताना दिसत आहेत.
Mathura Holi Party
#Sanatani #PseudoCulure #UttarPradeshModel
— India
(@BackOmyGawd) March 24, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

(@BackOmyGawd)
Comment List