तेजस्वी प्रकाशचे ‘ते’ फोटो तूफान व्हायरल, करण कुंद्रासोबत ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा
तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
नुकताच तेजस्वी प्रकाश हिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तेजस्वी प्रकाश हिचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
तेजस्वी प्रकाश ही करण कुंद्राला डेट करतंय. मात्र, तेजस्वी प्रकाश हिचे व्हायरल होणारे हे फोटो पाहून यांचे ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List