Lok Sabha Election 2024 – ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024 – ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री निवडणूक लढवणार?

देशभरात सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे. सगळे पक्ष आपआपले उमेदवार जाहीर करत आहेत. चित्रपटसृष्टीतील देखील अनेकजण या निवडणूकीत आपलं नशिब आजमावत आहेत. यात आणखी एक नाव समोर येत आहे ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्मा हिचं. नेहा ही काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवू शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Sharma 💫 (@nehasharmaofficial)

नेहाचे वडील अजय शर्मा हे काँग्रेसचे बिहार भागलपूरमधून आमदार आहेत. अजय शर्मा यांनी नेहा निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेक. ”जर भागलपूरची लोकसभा सीट काँग्रेसला मिळाली तर मी माझ्या मुलीला तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे, असे अजय शर्मा यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.

नेहा शर्मा हिने क्रुक या चित्रपटातून इमरान हाशमीसोबत बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यासोबत तिने तानाजी, यमला पगला दिवाना, तुम बिन 2, मुबारकान अशा चित्रपटामध्ये काम केले आहे. नेहा ही सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध असून तिचे इंस्टाग्रामवर 20 मिलीयन फॉलोअर्स आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;