Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – घरासाठी वेळ काढावा लागेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ लाभणार आहे
आरोग्य – मनावरील मरगळ दूर होणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक कामांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील सदस्यांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – रागावर ताबा ठेवा, अन्यथा वादला तोंड द्यावे लागेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसाय वाढीसाठी महत्त्वाचा आहे.
आरोग्य – उत्साहाने, जोमाने कामाला लागा, मन प्रसन्न होईल
आर्थिक – व्यवसायतून धनलाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहणे गरजेचे आहे
आरोग्य – जुने विकार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – कोणालाही पैसे उधार देऊ नका
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – मित्रपरिवारासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण मगंलमय असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील सदस्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील
आरोग्य – धावपळीमुळे थकवा जाणवणार आहे
आर्थिक – कुटुंबियांसाठी मोकळ्या हाताने खर्च करावा लागेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिव, मौजमजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात महत्त्वाची कामे मार्गी लागतील
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – भावडांशी वादविवाद करू नका, शांत राहण्याचा प्रयत्न करा

मकर

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मनातील संभ्रम दूर होणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण समाधानाचे असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाच ठरणार आहे
आरोग्य – मरगळ जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकू शकतात.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण तणावाचे राहणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल
भारतीय स्वयंपाक घरात उपलब्ध असलेला जिरा हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे, ज्याचा उपयोग हा फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही...
Bullet Train : आता बिहारमध्ये धावणार बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चालणार वंदे भारत ट्रेन
मला हा खटला निकालात काढायचा आहे! न्यायाधीशांनी केलं स्पष्ट, ऑगस्टमध्ये होणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर सुनावणी
पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक, जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली जबाबदारी
San Rechal – मिस वर्ल्ड ‘ब्लॅक ब्यूटी’ सॅन रेचेलनं उचललं टोकाचं पाऊल, आर्थिक तंगीमुळं जीवन संपवलं
पावसाळ्यात तोंडली खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला?