Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 10 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी
आरोग्य – धावपळ-दगदग टाळण्याची गरज आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, दिवस समाधानात जाईल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारण होणार आहे
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस कामात चालढकल करू नका
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – कर्जासंबंधीची कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद टाळण्याची गरज आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत दिवस आनंदात जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस घराकडे जास्त लक्ष द्यावे लागेल
आरोग्य – पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी शॉपिंग करावी लागणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात मंगलमय वातावरण असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक कार्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील
आर्थिक – आर्थिक समस्या संपणार आहेत
कौटुंबिक वातावरण – भावडांचे चांगले सहकार्य मिळणार आहे.
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – मोठा धनलाभ होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात सकारात्मक घटना घडणार आहेत
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस तापदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसोबत वाद घालू नका
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – हातात आलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा
कौटुंबिक वातावरण – मित्र परिवाराच्या भेटीने दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात कोणत्याही चुका करू नका
आरोग्य – कार्यक्षेत्रात मनस्ताप होण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक कामे रखडण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण समाधानाचे राहणार आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List