Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 9 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 9 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस समाधानात जाईल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसायासाठी चांगला आहे
आरोग्य – आजारपणातून आराम मिळेल
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करावेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत वादविवाद टाळावेत

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस सावध राहण्याचा आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – उधार उसनवारीचे व्यवहार टाळा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव राहण्याची शक्यता आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे.
आरोग्य – अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – रखडलेले पैसे मिळण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत दिवस मजेत जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – घर, वाहन खरेदीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – भावंडांकडून आर्थिक मदत मिळू शकते.
कौटुंबिक वातावरण – घरात जुने वाद उकरून काढू नका

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचनाक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांकडून चांगले सहकार्य मिळणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात समाधानाचे वातावरण राहणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव घेऊ नका
आर्थिक – अवास्तव खर्च टाळण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसोबत वाद घालू नका

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – नातेवाईकांच्या भेटीगाठीचे योग आहेत

मीन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रातील आर्थिक व्यवहारांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एअर इंडियाने 12 चुकीचे मृतदेह पीडित ब्रिटिश कुटुंबांना दिले; तपासात झाले उघड एअर इंडियाने 12 चुकीचे मृतदेह पीडित ब्रिटिश कुटुंबांना दिले; तपासात झाले उघड
अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह अद्याप त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचलेले नाहीत. पाठवलेल्या मृतदेहांपैकी 12 मृतदेहांचे अवशेष हे...
राज्यात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
वेगावर स्वार होऊन भेदक मारा करणारी क्रांती गौड आहे तरी कोण? तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा अर्धा संघ धाडला होता तंबूत
Operation Sindoor – दाल में कुछ काला है, ट्रम्प यांच्या दाव्यावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
गुजरात ATS कडून अल कायदाशी संबंधित चार संशयितांना अटक; घातपाताच्या तयारीत असल्याचा संशय
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर 16 तास होणार चर्चा; सरकारने दिली माहिती
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खुर्ची सुरक्षित नाही…; काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या वक्तव्याने खळबळ