आशियात मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्सची हिंदुस्थानातील टॉप 10 श्रीमंतांची यादी जाहीर

आशियात मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्सची हिंदुस्थानातील टॉप 10 श्रीमंतांची यादी जाहीर

हिंदुस्थानात अब्जावधींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फोर्ब्स मॅगझिनने हिंदुस्थानातील टॉप 10 श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार हिंदुस्थानात एकूण 205 व्यक्ती हे अब्जावधी आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत असून ते पहिल्या नंबरवर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 116 बिलियन डॉलर म्हणजेच 9.5 लाख कोटी रुपये आहे. अंबानी हे हिंदुस्थानातीलच नव्हे तर ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

टॉप 10 श्रीमंत व्यक्ती

  • मुकेश अंबानी – 116 बिलियन डॉलर
  • गौतम अदानी – 67 बिलियन डॉलर
  • शिव नडार – 38 बिलियन डॉलर
  • ओपी जिंदाल – 37.3 बिलियन डॉलर
  • दिलीप संघवी – 26.4 बिलियन डॉलर
  • सायरस पुनावाला – 25.1 बिलियन डॉलर
  • कुमार मंगलम बिर्ला – 22.2 बिलियन डॉलर
  • लक्ष्मी मित्तल – 18.7 बिलियन डॉलर
  • राधा कृष्ण दमानी – 18.3 बिलियन डॉलर
  • कुशल पाल सिंह – 18.1 बिलियन डॉलर
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;