मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविली आहे.

विभाग युवा अधिकारी रमेश पटेल (शाखा क्र. 134, 136, 137, 13), उपविभाग युवा अधिकारी इरफान खान (शाखा क्र. 134, 136), रवींद्र शेंडकर (शाखा क्र. 137, 138), विधानसभा समन्वयक एजाज अहमद कुरेशी (शाखा क्र.134, 136), आकाश गाडे (शाखा क्र.137, 138), विधानसभा चिटणीस रोहन शिर्पे (शाखा क्र.134, 136), अफसर शेख (शाखा क्र.137, 138), उपविधानसभा समन्वयक  निखिल उस्तुरे, कुशल रावत, उपविधानसभा चिटणीस आसिफ इद्रिसी, सुजल वायकर, शाखा युवा अधिकारी रिजवान खान (शाखा क्र. 134), आमीन अत्तार (शाखा क्र. 136), रोहित पालवनकर (शाखा क्र.137), इफहाम शेख (शाखा क्र.138), शाखा समन्वयक अन्वर शेख (शाखा क्र.134), रितिक ऊस्तुरे (शाखा क्र.136), महेश चव्हाण (शाखा क्र.137), सैफ सय्यद (शाखा क्र.138), विभाग युवा अधिकारी अरुण जगताप (शाखा क्र. 135, 139, 140, 141, 142), उपविभाग युवा अधिकारी कामेश उलिद्रा (शाखा क्र.135, 141, 142), विवेक सकट (शाखा क्र.139, 140), विधानसभा समन्वयक गौरव पवार (शाखा क्र.135, 141, 142), शाहनवाज सय्यद (शाखा क्र.139, 140), विधानसभा चिटणीस राम कोळेकर (शाखा क्र.135, 141, 142), विजय सकपाळ (शाखा क्र.139, 140), उपविधानसभा समन्वयक कुणाल पाटील, इम्तियाज शेख, सोनू बंगेरा, उपविधानसभा चिटणीस ऋतिक थोरात, सनी कांबळे, मयूर शेळके, शाखा युवा अधिकारी तेजस खोपडे (शाखा क्र.135), अभिषेक पोटोळे (शाखा क्र.139), मनीष हरिजन (शाखा क्र.140), प्रसाद सुर्वे (शाखा क्र.141), अरविंद देसाई (शाखा क्र.142), शाखा समन्वयक  प्रणव पवार (शाखा क्र.135), सचिन भिसे (शाखा क्र.139), राहुल तांबे (शाखा क्र.140), आकाश उलिद्रा (शाखा क्र.141), राहुल घाडगे (शाखा क्र.142).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;