सिंधुदुर्ग जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर 

सिंधुदुर्ग जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

उपजिल्हाप्रमुख यदु ठाकूर (फणसगाव, बापर्डे, पडेल, पुरळ), अनंत (बंडू) ठाकूर (फोंडा, हरकुळ, नाटळ, कळसुली), शैलेश भोगले (कणकवली शहर, जानवली, कासार्डे, खारेपाटण), बुवा तारी (शिरगाव, किंजवडे, मिठबाव, देवगड शहर), नंदू शिंदे (वैभववाडी), काशिम ऊर्फ रज्जब रमदुल (कणकवली), तालुकाप्रमुख मिलिंद साटम (शिरगाव, किंजवडे, मिठबाव, देवगड शहर), जयेश नर (फणसगाव, बापर्डे, पडेल, पुरळ), तालुका समन्वयक सुनील तेली (फणसगाव, बापर्डे, पडेल, पुरळ), तालुकाप्रमुख कन्हैयालाल पारकर (कणकवली शहर, जानवली, कासार्डे, खारेपाटण), डॉ. प्रथमेश सावंत (फोंडा, हरकुळ, नाटळ, कळसुली), तालुका संघटक राजू राठोड (कणकवली तालुका), तालुका संपर्कप्रमुख राजेश पावसकर (कणकवली तालुका), शहरप्रमुख रूपेश नार्वेकर (कणकवली शहर), संपर्कप्रमुख – सतीश गुरव खारेपाटण विभाग (जि. प.).

महिला पदाधिकारी 

तालुका संघटक मानसी दळवी (फोंडा, हरकुळ, नाटळ, कळसुली), वैदेही गुडेकर (कणकवली शहर, कासार्डे, कलमठ, खारेपाटण), हर्षा ठाकूर (शिरगाव, किंजवडे, मिठबाव, देवगड शहर), विधानसभा संपर्क संघटक अपूर्वा प्रभू (कुडाळ-मालवण विधानसभा).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;