रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकरिता शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
लोकसभा संपर्कप्रमुख – अरुण दुधवडकर (रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा), लोकसभा प्रमुख – राजू महाडिक (रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा), लोकसभा सहसंपर्कप्रमुख – गीतेश राऊत (रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा), उपजिल्हाप्रमुख – शेखर घोसाळे (रत्नागिरी विधानसभा), उपजिल्हा संघटक – सुजित कीर (रत्नागिरी विधानसभा)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List