100 कोटींचा चित्रपट नाकारला, थेट आरशासमोर जाऊन स्वत:लाच मारले, ‘या’ सुपरस्टारचा हैराण करणारा खुलासा
बाॅलिवूड अभिनेता गोविंदा याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. गोविंदाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा चित्रपटांपासून दूर आहे.
गोविंदाने मोठा खुलासा केलाय. गोविंदा म्हणाला की, मला बऱ्याच आॅफर चित्रपटांसाठी आल्या. मात्र, मी अनेक चित्रपटांना नकार दिले. कारण मला काहीतरी वेगळे करायचे होते.
हेच नाही तर निर्माते मला त्या भूमिकांसाठी चांगला पैसाही देण्यास तयार होते. मी चित्रपट साईन करताना खूप जास्त विचार करतो. मात्र, मी कितीतरी चित्रपटांना नकार दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List