Photo – ‘अप्सरेला’ भिजवून गेला वारा…
On
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी नेहमीच तीच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चर्चेत असते. नुकत्याच सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये सोनालीचं सौंदर्य अजून खुलून दिसत आहे. यामध्ये सोनाली मुंबईतील मरिन लाइन्स येथे गुलाबी रंगाच्या साडीत दिसून येत आहे. तीच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List