Video – मोबाईल पाण्यात पडला किंवा भिजला तर काय करायचं?
पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. अशावेळी मोबाईल पावसात भिजण्याची, मोबाईलमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते. अशा वेळी काय करायचे ते आम्ही या AI व्हिडिओतून तुम्हाला सांगत आहोत.
What to Do If Your Phone Gets Wet in the Rain? Tips to Save Your Mobile
With the rainy season beginning, there’s a high risk of your mobile phone getting wet or water seeping inside. This video from Saamana News explains essential steps to follow if your phone comes in contact with water.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List