षटकार मारताच हृदयविकाराचा झटका, क्रिकेटच्या मैदानात खेळाडूने घेतला अखेरचा श्वास

षटकार मारताच हृदयविकाराचा झटका, क्रिकेटच्या मैदानात खेळाडूने घेतला अखेरचा श्वास

किक्रेट सामन्यादरम्यान षटकार मारताच फलंदाजाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मैदानातच मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. हरजीत असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. स्थानिक क्रिकेट सामना सुरू होता. या सामन्यात हरजीत फलंदाजी करत होता. षटकार मारताच हरजीतला अस्वस्थ वाटू लागले आणि तो जमिनीवर कोसळला. मैदानावर उपस्थित खेळाडू आणि पंचांनी तात्काळ त्याच्याकडे धाव घेत सीपीआर दिला. मात्र त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. हरजीतला मृत घोषित करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;