BMC Election 2025 – मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचं मोठं पाऊल, निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समिती स्थापन

BMC Election 2025 – मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचं मोठं पाऊल, निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समिती स्थापन

काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

ही समिती 2025 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक व्यवस्थापन, सूचना आणि हरकती, संघटनात्मक समन्वय, पक्ष कार्यक्रम आणि प्रसिद्धी यावर काम करेल.

फडणवीस-शिंदेंनी कितीही आपटाआपट केली तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही; संजय राऊतांचा घणाघात, मोर्चाबाबत दिली महत्त्वाची माहिती

निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीतील नेते

खासदार वर्षा गायकवाड, असलम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार डॉ. ज्योति गायकवाड, डॉ. अमरजीत सिंह मनहास, माजी आमदार मधु चव्हाण, माजी आमदार अशोक जाधव, गणेश यादव, सचिन सावंत, विरेंद्र बक्षी, भंवरसिंह राजपुरोहित, उपेंद्र दोशी, किसान जाधव, सुरेश कोपर्कर, आसिफ अहमद जकारिया, डॉ. अजंता आर. यादव, राजेंद्र महुलकर, राजा रहबर, विनिफ्रेड डिसूजा, शीतल म्हात्रे, मोहसिन हैदर, बाबू शफातअली खान, मुफ्ती सुफियान नियाज वानु, जावेद जुनेजा, नितिन सालगरे, वीरेंद्र चौधरी, ट्युलिप मिरांडा, श्वेता कोरगांवकर परब, अखिलेश यादव, सूरज सिंह ठाकुर, दीपक काळे, युसूफ पंजाबी, प्रेनील नायर, अशरफ आझमी

मराठी संपवण्यासाठी मोदी-शहांनी हिंदी सक्ती लादली अन् फडणवीस-शिंदे सरकारनं GR काढला! – संजय राऊत

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;