Mumbai News – कचऱ्यात बंदूक सापडली, खेळण्यातली समजून ट्रिगर दाबला; 12 वर्षाच्या मुलाकडून चुकून हवेत गोळीबार

Mumbai News – कचऱ्यात बंदूक सापडली, खेळण्यातली समजून ट्रिगर दाबला; 12 वर्षाच्या मुलाकडून चुकून हवेत गोळीबार

मुंबईतील दहिसर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनपाडा परिसरातील मोकळ्या मैदानात एक 12 वर्षाचा मुलगा खेळत असताना त्याला कचऱ्यात बंदूक सापडली. खेळण्यातील बंदूक समजून ट्रिगर दाबला असता त्याच्याकडून चुकून एक राऊंड फायर होत हवेत गोळीबार झाला. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंदूक आणि चार राऊंड पंचनामा करत ताब्यात घेतले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;