भारतीय हवाई दलात अग्निवीर वायुभरती
On
भारतीय हवाई दलाने अग्निवीर वायुभरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठीचे अर्ज 11 जुलैपासून सुरू होणार असून एकूण 2500 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. अग्निवीर वायूचा कार्यकाळ केवळ चार वर्षांचा आहे. या भरतीमध्ये सेवा निधी योजनेनुसार जवळपास 10.08 लाख रुपये अग्निवीरांना मिळतील. ही भरती अविवाहित महिला- पुरुषांसाठी आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती agnipathvayu.cdac.in वर देण्यात आली आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
28 Jun 2025 18:04:24
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील अपघाताची घटना ताजी असतानाच “त्याच” धोकादायक वळणाने शनिवारी आणखी एक बळी घेतला. गर्दीमुळे दारात उभ्या असलेल्या तरुणाचा...
Comment List