मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या पीएफची रक्कम

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या पीएफची रक्कम

नोकरी करताना पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, हे तपासण्यासाठी आता फक्त एक मिस कॉल देऊन जाणून घेण्याची संधी ईपीएफओने दिली आहे. ही सेवा इंटरनेटविना दिवसातील 24 तास सुरू आहे. मिस कॉलसोबत एसएमएसवरूनही पीएफ रक्कम जाणून घेता येऊ शकते. पीएफ रक्कम जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळील नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9966044425 वर मिस्ड कॉल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मिस्ड कॉल दिल्यानंतर कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. काही सेपंदांत तुमच्या मोबाईलवर ईपीएफओकडून एक एसएमएस येईल, ज्यामध्ये पीएफ बॅलन्स किती आहे, याची माहिती दिली जाईल. ही सुविधा फक्त युनिव्हर्सल अकाऊंट नंबर असलेल्या युजर्ससाठी आहे. ही सुविधा जुन्या फीचर फोनलाही देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;